शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडी तर्फे धरणे आंदोलन <br />औरंगाबाद : केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात तसेच आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडी तर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. (व्हिडिओ : सचिन माने)<br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.